अर्थ : देवघेवीत अथवा खरेदी विक्रीच्या वेळी उपयोगी पडणारी नाणी, नोटा इत्यादी.
उदाहरणे :
रूपया हे भारताचे चलन आहे.
अर्थ : रेल्वे किंवा ट्रक इत्यादीद्वारे पाठविला जाणार्या मालाची पावती जी दाखवून माल घेतला जातो.
उदाहरणे :
पटना रेल्वे स्थानकावर चलन दाखवून मामांनी आपले सामान घेतले.
चलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chalan samanarthi shabd in Marathi.